Vanchit Bahujana Ghadi on Sanjay Raut : लोकसभेला वंचितला किती जागा दिल्या? राऊतांनी खुलासा करावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 301

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 3 месяца назад +15

    हारलो तरी बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करणार स्वाभिमानी नेता❤❤

    • @ajayingle1443
      @ajayingle1443 3 месяца назад

      याला म्हणतात स्वाभिमान

    • @santoshbansode6689
      @santoshbansode6689 3 месяца назад

      @@surajnaiknawre6349 त्यापेक्षा bjp la करा

  • @R_A_U_T
    @R_A_U_T 3 месяца назад +12

    सर्वजीत बनसोडे सर खूब छान मुलाकात दिली आपण🎉🎉 आंबेडकरी जनतेने आपली चूक ओळखली आहे आता 'आता ती कुठल्याही संभ्रमाला बळी पडणार नाही '🎉
    जशी यांची सत्ता आली तसे अन्याय सुरू झालेत हे सर्व जनतेने डोळस पणाने बघितले पाहिजे .
    डोळस बहुजनांनी . डोळ्यावर पट्टी बांधून चालू नये 'ही विनंती .
    खऱ्या आंबेडकरी विचारधारेला 20% खोटे आंबेडकरवादी याचा विरोध राहणारच .
    त्यांना आपण चळवळीमध्ये कधीच गृहीत धरून नये ,
    ते सध्या गुलामगिरीचे पाईक आहेत .
    त्यांनी बाळासाहेबांच्या आजोबांकडून अक्कल उधार घेतली असल्याने त्यांना अक्कल दाढ आल्याचा भास होत आहे , 'व ते स्वतःला आंबेडकर समजत आहेत ,😂 ..
    Only VBA🎉 will be Win 🎉

  • @pravinkhandare4084
    @pravinkhandare4084 3 месяца назад +6

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤❤

  • @sonalmahorkar5413
    @sonalmahorkar5413 3 месяца назад +6

    आम्ही पुन्हा जोर लावू आणी वंचित आघाडीला सत्तेत आणूनच दाखवू...❤

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 месяца назад +10

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @Ravan646
    @Ravan646 3 месяца назад +8

    सर्वजीत बनसोडे अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत आणि प्रचंड अभ्यासू सुद्धा आहेत बाळासाहेब आंबेडकर यांच्या ढाण्या वाघ

    • @pradip546
      @pradip546 3 месяца назад

      Mahnunach dhanya waghachi seat aali loksabhela baghitli srvani..kashala hasu karun ghetay swathach

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 месяца назад +6

    आम्ही शेवट पर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच राहणार 🙏

    • @kirank29
      @kirank29 3 месяца назад +1

      💩 श्रद्धेय 🤣🤣🤣🤣 कुठून शब्द उचलून लावला? बाबासाहेब सांगून गेले कि राजकारणात नेत्याचे भक्त तयार झाले कि समाजाची दुर्गती झालीच समजा.

  • @rajudige8939
    @rajudige8939 3 месяца назад +5

    जबरदस्त फटकार साहेब,वंचिताचा आवाज असाच कायम ठेवा,

  • @AnilWahane-y1y
    @AnilWahane-y1y 3 месяца назад +7

    अगदी बरोबर आहे.बिजेपी सापनाथ तर कांग्रेस नागनाथ.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @RatnakarLanjewar
      @RatnakarLanjewar 3 месяца назад

      @@AnilWahane-y1y कोणालाही शिव्या देऊन काही फायदा नाही . आत्मपरीक्षण करण्याची जरुरत आहे . समाजानी सुद्धा त्यांना नाकारल आहे.

  • @dharishtadhanawade5831
    @dharishtadhanawade5831 3 месяца назад +7

    सर्वजित बनसोडे ग्रेट 🎉

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 3 месяца назад +6

    पिंपरी विधानसभा मतदारसंघात मा. सर्वजीत बनसोडे साहेबांना उमेदवारी देण्यात यावी.

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 3 месяца назад +3

    जय भीम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 3 месяца назад +6

    आम्ही सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्याच पाठीशी उभे राहू बाळासाहेब आंबेडकर जे हे विधानसभेमध्ये उमेदवार देतील भोकर मतदार संघामधून त्याच उमेदवारांना आमचं मत राहील व्ही बी ए जिंदाबाद

  • @BacchuSawant
    @BacchuSawant 3 месяца назад +5

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

  • @ramachandraghaware2473
    @ramachandraghaware2473 3 месяца назад +5

    आशा एटीट्यूड मुळे वंचित बहुजन आघाडी विजयापासून वंचित राहील हे लक्षात ठेवा

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 месяца назад +2

    शेवटच्या श्वासापर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 3 месяца назад +2

    VBA Jindabad, only Saheb.

  • @riteshbansode7870
    @riteshbansode7870 3 месяца назад +2

    पराजय झाला तरी हरकत नाही पण आंबेडकरवादी विचारधारा
    जिवंत राहील पाहिजे

  • @ShardZote
    @ShardZote 3 месяца назад +4

    खरचं आम्ही यांच्या भूल थापणा बळी पडलो पण विधान सभेला नाहीं फसणार फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @deepakkamble3273
    @deepakkamble3273 3 месяца назад +4

    साहेब तुम्ही मस्त एकदम भारी विश्लेषण केले आहे. जय भीम. जय शिवराय.. जय संविधान...

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 месяца назад +7

    Sachinmane jabeem
    जागा वाटपा बद्दल
    आघाडी ने
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांचं सोबत चर्चा केलीच नाही.
    फक्त टिव्ही वरून
    वल्गना करीत होते.
    आघाडी नेत्यांची अक्कल
    काढता ही बाब अयोग्य आहे.
    वंचित बहूजन आघाडी हा.
    पक्ष.
    छत्रपती शिवबा
    शाहू फुले आंबेडकर साहेब
    स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावर चालणारा पक्ष आणि.
    पक्षाला देशहितासाठी
    रयतेच्या कल्याणासाठी
    सत्येत पाठवा.
    रयतेच सरकार येऊ द्या.
    वेडवाकड लिहीत
    जावू नका.
    किती किती त्रास देता
    साहेबांना.जातिवादी लोकांनी
    भारतरत्न घटनेच्या
    शिल्पकाराला निवडून येऊ दिले नाही.
    आम्ही विचलित झालो नाही.

  • @Akashathawale-rs3wr
    @Akashathawale-rs3wr 3 месяца назад +3

    मान गये सर्वजित भाऊ बनसोड खरे बोललात आणखी रोखठोक बाजू पक्षाची मांडली हे बुद्धी वंताणा आपने सांगितले ते बरे झाले आपण हिच खरी नीरभीड आंबेडकरी चळवळ जोमात चालवावी हिच आपणास सुभेच्छा ऍड संजय आठवले

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 3 месяца назад +3

    वंचित बहुजन आघाडी जयभिम

  • @pradip9768
    @pradip9768 3 месяца назад +5

    राऊत वंचित बहुजन आघाडी एक शक्ती आहे

  • @sureshsable7235
    @sureshsable7235 3 месяца назад +2

    वंचित बहुजन आघाडी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍 सत्यजित बनसोडे साहेब

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 3 месяца назад +6

    अतिशय बरोबर बोललात साहेब युतीच्या भ्रम नैराश्यातून मविआ ला मतदान केले आता मात्र विधानसभेत असे व्हायला नको वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 3 месяца назад

      एमआयएम सोबत होती म्हणून वंचित ने इतका मतदान घेतला होता

  • @anantpawar892
    @anantpawar892 3 месяца назад +5

    फक्त वंचित बहुजेन आघाडी

  • @bhagyeshkamble737
    @bhagyeshkamble737 3 месяца назад +3

    खूप सुंदर आणि योग्य बोललात. बनसोडे साहेब धन्यवाद जयभीम 🎉🎉

  • @akashingle3445
    @akashingle3445 3 месяца назад +4

    आपला सर्व समाजाला विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री बनलेच पाहिजे

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 3 месяца назад

      आपल्या समाजाला दुसऱ्या पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत नाचायला खूप आनंद वाटतो.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      ते सध्या स्वर्गात आहेत.तु तिथे जा आणी त्यांना खाली पाठवून दे 😀😁😁😁😁😁😁😂😀😀😀😁😂😀😁😂😂😀😀😁😂

  • @amolkhandare3032
    @amolkhandare3032 3 месяца назад +3

    वंचित बहूजन आघाडि चा विजय असो ❤❤

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 месяца назад

      डिपॉजिट जप्त झालं तरीही वंचित आघाडीचा विजय असो 🤦‍♀️😁😁

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 3 месяца назад +4

    लोकसभेला गेलो होतो पण आता पुन्हा बाळासाहेब सांगतील तस

  • @chhayagadkari2685
    @chhayagadkari2685 3 месяца назад +4

    हे खर आहे बनसोडे साहेब खूप छान बोलले👍

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 3 месяца назад +4

    हा सल्ला नाही . माझं मत आहे . वंचितने स्वतंत्र लढावं . दखलपात्र दबावगट निर्माण करावा .

  • @anandghate7625
    @anandghate7625 3 месяца назад +3

    Only Prakash Ambedkar..vba

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 3 месяца назад +4

    बनसोडे साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मविआ मधील तिनही पक्षांनी कपटी नितीने केलेला विश्वासघात सर्व दलीत वंचित आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना माननाऱ्या सर्व जनतेच्या नजरेत आले आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

    • @VilasManvar-t7k
      @VilasManvar-t7k 3 месяца назад

      महाविकास आघाडीने कपट नीतीने विश्वासघात केला नसून वंचितला आरसा दाखवला वंचित ची लायकी दाखवली आहे

  • @limbajibhokare2650
    @limbajibhokare2650 3 месяца назад +5

    वंचित बहुजन आघाडीनी नांदेड जिल्हा मध्ये खेड्यात व वारडात शाखा तयार करा

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 3 месяца назад +5

    वंचितला लाभलेली प्रामाणिकपणा,स्वभीमान आणि अभीमान हा आंबेडकरी बहुजन समाजाला लाभलेला गौरवास्पद मानाचे स्थान आहे.

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 3 месяца назад +4

    Great sir

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 3 месяца назад +4

    ❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤

  • @dkagrofarmamravati2045
    @dkagrofarmamravati2045 3 месяца назад +4

    काहीच बदल होणार नाही, vba पुन्हा पूर्ण 288 जागेवर लढणार, निवडणूक येणार .जय वंचित, जय भीम......

  • @SubhashPawar-vn1jt
    @SubhashPawar-vn1jt 3 месяца назад +5

    वंचित ने वंचित्lची छोटी मोटी कामे व 90℅ समाजसेवा करावी मग 10% निवडणूक| आनी राज कारण करावे यांची समाजसेवा 0

  • @ashokmhatre7310
    @ashokmhatre7310 3 месяца назад +3

    Good very nice

  • @waghmaremahadev5414
    @waghmaremahadev5414 3 месяца назад +3

    जय भीम sir

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 3 месяца назад +3

    Very mice talk VBA cha fix voter she,zindabad.

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 3 месяца назад +3

    VBA जिंदाबाद

  • @pravinsalve5884
    @pravinsalve5884 3 месяца назад +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो....

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 3 месяца назад +4

    जय भीम 💙💙🚩🚩

  • @riteshbansode7870
    @riteshbansode7870 3 месяца назад +1

    ज्यांना गांधी बोलवलकर घराण्या सोबत जायचे आहे त्यांनी खुशाल जावे आम्ही आंबेडकर घराण्याच्या सोबत आहोत होतो आणि राहू जींकू किंवा हारु
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✌️✊
    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो हम आपके साथ है ✊
    जयभीम 🙏🌹✊

  • @bhaktinaad701
    @bhaktinaad701 3 месяца назад +6

    ❤ अरे भाऊ एक तरी जागा आली असती ना अकोला ची आंबेडकर चि लोकसभेत जागा आता काय बोबळता जय भीम जय संविधान

    • @bhaktinaad701
      @bhaktinaad701 3 месяца назад +2

      मन सन्मान राहिला असता प्रकाश आंबेडकर च खासदार झाला असता विधान सभेत 10. 12 आमदार आले असते वंचित चे किती नेते झाला असता प्रकाश आंबेडकर ने चू केली युअती केली नाही जय भीम बावा खरचं तुमचा सारखे लोक मुळे प्रकाश आंबेडकर चुकले

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 3 месяца назад +3

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @divyasurwade6408
    @divyasurwade6408 3 месяца назад +4

    Only VBA

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 3 месяца назад +1

    रणनीती चारही पक्षाच्या विरोधात अतिशय कडक, जशास तसे ही रणनीती आखली गेली पाहिजे. आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्याच भाषेत लक्षात आणून हमी 100% द्यावी लागेल. जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍

  • @dineshbhagat5874
    @dineshbhagat5874 3 месяца назад +2

    Jay bhim jai shivaray 👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹💙💙💙💙

  • @haridasagham5887
    @haridasagham5887 3 месяца назад +5

    किती जागा दिल्या याला काहीही महत्त्व नाही... निवडून एकही येत नाही... जास्त जागा देऊन काय फायदा?

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 3 месяца назад +6

    अरे भाऊ लोकसभेला देत होते पण घेतल्या नाही

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 3 месяца назад +3

    बनसोडे यांनी प्रदेश आध्यक्ष बनवा याला हवे

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 3 месяца назад +3

    JAY BHEEM! VBA. ZINDABAD !

  • @dattaraut2606
    @dattaraut2606 3 месяца назад +3

    जयदीप कवाडे चे डिपॉझिट जप्त झाले असं तुम्ही सांगता म्हणजे डिपॉझिट वाचविणे इतके मतदार सुद्धा तुमच्याकडे नाहीत

  • @user-Gondraj
    @user-Gondraj 3 месяца назад +2

    जय भिम

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 3 месяца назад +3

    Only VBA ❤

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 3 месяца назад +3

    Only VBA Jay mulnivashi Jay bhim jay savidhan Jay Bharat ❤❤❤

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 3 месяца назад +3

    युती आवश्यक आहे.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 месяца назад +3

    वंचित बहुजन आघाडीला इतर पक्षांची मदत घेऊन पक्षाची ताकद वाढवता आली असती पण तसे ते करत नाहीत शिवसेनेच्या मदतीने भाजपने महाराष्ट्रात ताकद वाढवली हे उदाहरण डोळ्यासमोर असून सुद्धा वंचित बहुजन आघाडी याचा विचार का करत नाही

  • @sharradaadhav
    @sharradaadhav 3 месяца назад +3

    निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्ते नाही; मतदार असावे लागतात.

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 3 месяца назад +5

    Only vba

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 3 месяца назад +2

    ओन्ली बाळासाहेब

  • @pravin2399
    @pravin2399 3 месяца назад +3

    EVM Ban करा. नाहीतर विधानसभेला सुध्दा काही हाताला लागणार नाही.

  • @KeshavNikhate
    @KeshavNikhate 3 месяца назад +2

    Jay Bheem Jay Bharat Jay sanvidhan

    • @hemanturkude9696
      @hemanturkude9696 3 месяца назад

      😂😂😂😂constitution saver along with destroyer with gain

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 3 месяца назад +3

    Krantikari jaibhim saheb

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 3 месяца назад +4

    VBA ची एकही जागा निवडून येण्याची क्षमता नाही तरीही ४-५ जागा देत होते तरीही तुम्ही ऐकले नाही कारण तुम्हाला नेहमी वेगळ लढून भाजपला मदत करता

  • @sandipwaghmare6282
    @sandipwaghmare6282 3 месяца назад +3

    Only VBA 💙🙏

  • @siddharthhumne4851
    @siddharthhumne4851 3 месяца назад +2

    Vari good

  • @surekhasorte-jd4be
    @surekhasorte-jd4be 3 месяца назад +2

    Jay Bhim 🙏🏼 jJay ssavidhan

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 3 месяца назад +3

    only UBA

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 месяца назад +2

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤❤

  • @rutujaumale5970
    @rutujaumale5970 3 месяца назад +3

    Only vba powerful ambedkar

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 3 месяца назад +1

    Buland Tauf.... Sarvjeet Bansode Saheb
    #VBAonly

  • @ShrikrishnaRaurale
    @ShrikrishnaRaurale 3 месяца назад +3

    Only.v.b.a🌹🙏🏻🌹💪🏻💪🏻💪🏻💯✌🏻🌹🙏🏻🌹

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 3 месяца назад +3

    आम्ही सदैव मरेपर्यंत आंबेडकर परिवारासोबत

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      मि मात्र मरेपर्यंत भाजपला मतदान करणार आणी मेलो तरी परत भुत होऊन येणार आणी परत भाजपलाच मतदान करणार 😁😁😁😁😂😂😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @rupeshjadhav9320
    @rupeshjadhav9320 3 месяца назад +2

    Shabas

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 3 месяца назад +3

    इंडिया आगाडी सहा जागा देत होते

  • @bhimyoddha8021
    @bhimyoddha8021 3 месяца назад +3

    Maharashtra pradeshadhyaksya kele pahije Bansode sarana ❤❤❤

  • @ankushingle2330
    @ankushingle2330 3 месяца назад +4

    VBA

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 3 месяца назад +4

    त्यांनी किती वेळा जाहीर खुलासा केला आहे.पूर्वीचे व्हिडिओ काढा की😢प्रत्येक वेळी त्याच गोष्टी बोलून उपयोग काय? शेवटी मी पण नाही तू पण नाही😢आले मात्र बी.जे.पी. हे तर सगळा महाराष्ट्र बघत आहे.😢😢

    • @dattatrayjadhav-kl2ww
      @dattatrayjadhav-kl2ww 3 месяца назад

      तेल गेले तूप गेले ,हाती धुपाटणे आले!

  • @Pradeep-b4z
    @Pradeep-b4z 3 месяца назад +4

    अहो 2019 मध्ये वंचित बहुजन MIM बरोबर युती करून 200 च्या वर जागा लडवल्ल्या, पण वंचित एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही, पण त्याचा फायदा bjp ला होऊन, bjp चे 105 आमदार निवडून आले.

    • @kuldipbhosale5712
      @kuldipbhosale5712 3 месяца назад +1

      Jarasa mahiti ghe
      2 rupayasathi kahihi lihu nako

  • @surendratirlotkar2732
    @surendratirlotkar2732 3 месяца назад +3

    ताकतीने लढू आणि विजय खेचून आणू

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 3 месяца назад +3

    वंचितने बेरजेचे, गुणाकाराचे राजकारण करावे. टीका करणे,चुका काढणे,वजाबाकी, भागाकाराचे राजकारण बंद करावे.

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 месяца назад +1

      Politics maahit nasel tar fukat Salle devu naye
      Kimaan 40 varshacha abhyaas karaavaa, tasa 1952 paasum cha itihaas bharatiya rajkaranaach jyaat 1952 and 1954 donhi lok sabha election madhe congress Hindu mahasabha aani communist sarv paksh ek zaale hote ek dr babasaheb ambedkarana haravaayala swatah babasaheb kaay mhanataat tevadh jari maahit asat na tumhi fukat RUclips var nasataa typing master mhanun 😂😂😂 WhatsApp Facebookiya RUclips gyaani

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 месяца назад +1

    Yes sir

  • @vijaysarode6371
    @vijaysarode6371 3 месяца назад +1

    Yes you talk yes we all agree 👍 Jay Bhim sir

  • @vikas_0707
    @vikas_0707 3 месяца назад +5

    वंचित ने चुकांमधून शिकावे आणि बेरजेचे राजकारण करणे शिकावे...दुसऱ्यावर टीका करणे..दुसऱ्यांना सल्ले देणे टाळावे आपल्याच कामावर फोकस करावे..

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 3 месяца назад

      Tika Kon krty khr ahe te samjayla nko saglyansmor aal pahije mva ghetl nhi vba la

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 месяца назад

      Sarvaat pahile aapan aani apalya samajaane khot bolan sodaave, Janata ajun ashikshit aahe , ji shikalele aahet tyana aata kalun chukalay, shikalele sc St OBC jyani cong rats la mat dili tya ac st OBCnchi scholarship dhokyaat, aaraxan madhe numbers mhanaje aaraxan dhokyaat, shikshan Sansthaach dhokyaat tar kaay ghanta shikavanaar , aale mothe Phd karaayala, tumhi Kara PhD ni Ajit dada la shikava dharanaat Pani nasal tar kiti mutaav, Gandhivaadyan Ghandy la shikavaav , Ambedkarvaadyan shukavanyaach vichar sodava nahi tar , Rahul Ghandy ajun avivahit rahil😂😂😂
      Aale mothe Pakitmaar, khokyat khoke ni ekdam ok😂😂😂

    • @subhashgadge2860
      @subhashgadge2860 3 месяца назад

      @@vikas_0707 सृथारणार नाहीत

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 3 месяца назад

    very Good . Go ahed Possitively . Congrats .

  • @Bharatsadar16
    @Bharatsadar16 3 месяца назад +2

    Barobar ahe saheb vbi vijay aso

  • @hansrajagham279
    @hansrajagham279 3 месяца назад +1

    Apsulutly right

  • @manikayedke7423
    @manikayedke7423 3 месяца назад +2

    Jai bhim bansode saheb .

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 3 месяца назад +3

    अगदी बरोबर. जय भीम

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 3 месяца назад

    Very good information sir
    Jay Bheem
    Jay V B A

  • @bramhadattaade4811
    @bramhadattaade4811 3 месяца назад +2

    B team

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 3 месяца назад +2

    VBA only

  • @ambadasbansode7325
    @ambadasbansode7325 3 месяца назад +2

    Jay bhim 💙🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 месяца назад +5

    ❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय नेते,, ❤❤❤ ईमानदार, अभ्यासू, ईजतदार, निस्वार्थी दुरद्रुस्टी चे राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤